गगुणवत्ता, समजण्यास सोपे, व्हिडिओज | व्यावहारिक असाइनमेंटस | पीअर ग्रुपसह शिकणे व संवाद साधणे
प्रतिभावान व्यावसायिक फोटोग्राफर्स द्वारे मार्गदर्शन | कम्युनिटीचे सदस्यत्व

गेट क्रीएटिव विथ फोटोग्राफी

ऑनलाईन फोटोग्राफी कोर्से

एक सुंदर प्रतिमा तयार करण्यासाठी काय आवश्यक असते? दृष्टी, कॅमेरा आणि त्याच्या हार्डवेअरचे ज्ञान, प्रकाश आणि त्याचे गुण ह्यांची समज, एक चित्रकथा तयार करण्यात-रंग आणि डिझाइन ह्यांची भूमिका: या सर्व पैलूंविषयीची आपली समज जितकी सखोल असेल तितकी, एक खरोखर सुंदर प्रतिमा निर्माण करण्याची आपली क्षमता असेल. हा ऑनलाईन फोटोग्राफी कोर्स आपल्याला फोटोग्राफीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगला आधार देईल, जो तुम्हाला तुमच्या आवडीचे क्षेत्र आहे त्यातील सुंदर फोटो घ्यायला मदत करेल. ते क्षेत्र, ट्रॅव्हल फोटोग्राफी, लॅन्डस्कॅप फोटोग्राफी , पीपल फोटोग्राफी किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफी , सस्ट्रीट फोटोग्राफी, वाईल्डलाईफ फोटोग्राफी , इत्यादी असू शकते.

10
सत्रे
10
आठवडे
10
भाषा
10,000 + GST
फीस

अधिक जाणून घ्या

मेंटर्स

डायरी ऑफ अ फोटोग्राफर: डायरी ऑफ अ फोटोग्राफर

एका कलाकारची ओळख म्हणजे त्याची कलेबरोबरची आत्मीयता, सतत शोध घेण्याची आणि शिकण्याची एक प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेचे ज्ञान दुसऱ्यांना देण्याची इच्छा! ह्या व्हिडिओलॉग मध्ये इक्बालनी उत्साही आणि व्यावसायिक फोटोग्राफर्ससाठी लहान व्हिडिओंच्या माध्यमातून कला, जीवन आणि विश्वास यांची एक जिव्हाळ्याची प्रतिमा दिलेली आहे, प्रत्येक व्हिडिओ एक विशिष्ट कल्पना, पैलू, तंत्र किंवा त्यातील क्षण दर्शवतो.

www.iqbalmohamed.com

रिफ्लेक्शन्स

बातम्या व कार्यक्रम